A4 शीटवर 30 पासपोर्ट फोटो एका क्लिकमध्ये, आपले सरकार फोटो व सही रिसाइझर, आणि CR80 PVC कार्ड प्रिंटर. 10 मोफत वापरासह डाउनलोड करा.
DocuMate® हे महाराष्ट्रातील सीएससी व्हीएलई, महाऑनलाइन ऑपरेटर आणि झेरॉक्स दुकानदारांसाठी बनवलेले सुलभ विंडोज सॉफ्टवेअर आहे.
A4 शीटवर 30 पासपोर्ट फोटो किंवा 4x6 वर 8/12 फोटो एका क्लिकमध्ये तयार करा.
आधार, पॅन आणि ड्रायव्हिंग लायसन्स थेट अचूक 86x54 mm आकारात समोर आणि मागे अलाइन करून प्रिंट करा.
महाऑनलाइन आणि पोलीस भरतीसाठी लागणारे फोटो 160x212 पिक्सेल व सही 5-20 KB मध्ये अचूक रिसाइज करा.